लायन्स क्लब ऑफ कुडाळतर्फे जिव्हाळा सेवाश्रमातील लाभार्थ्यांना मोफत चष्मेवाटप!

‘अन्नदान श्रेष्ठ, तर दृष्टिदानही श्रेष्ठ!’ सेवाभावी उपक्रमातून लाभार्थ्यांच्या जीवनात प्रकाश कुडाळ : अन्नदान हे श्रेष्ठ दान मानले जाते, त्याचप्रमाणे दृष्टिदान हे देखील एक श्रेष्ठ दान आहे. याच सेवाभावी विचाराचा प्रत्यय लायन्स क्लब ऑफ कुडाळने घडवून आणला. बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर…






