हिंदू कॉलनीतील पाण्याच्या टाकीसाठी ३ गुंठे जमीन न.पं.ला विनामोबदला हस्तांतर करण्यास तयार !

कुडाळ हिंदू कॉलनीतील ‘त्या’ जमिनीबाबत जामीन मालकांचा खुलासा कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ हिंदू कॉलनीतील ‘त्या’ जमिनीपैकी ३७ गुंठे पैकी २३ गुंठे जमीन आम्ही विक्री करत आहोत. त्यापैकी तीन गुंठे जमीन ज्या जमिनीत नगरपंचायतीची पाण्याची टाकी आहे ती जमीन आम्ही नगरपंचायतीला…








