रोटरी क्लब ऑफ कुडाळचा पदग्रहण सोहळा १ जुलैला; नूतन अध्यक्ष मकरंद नाईक, सचिव राकेश म्हाडदळकर, खजिनदार डॉ. जयश्री केसरे पदभार स्वीकारणार!

मावळते अध्यक्ष राजीव पवार यांची माहीती; रोटरी ज्ञानज्योती पुरस्कार सुनिती नाईक यांना जाहीर रक्तदान, वृक्षारोपण ते डायलेसिस युनिटनंतर नव्या वर्षातही सेवा उपक्रमांना गती – मकरंद नाईक कुडाळ : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ कुडाळचा वार्षिक पदग्रहण सोहळा बुधवार दि.१ जुलै रोजी…








