कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यावरून मोटरसायल चोरीस!

भरदिवसा घडलेल्या घटनेने शहरात खळबळ; घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद मोटरसायकलस्वाराची पोलिसांत धाव; पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शहर शाखा परिसरातील मुख्य रस्त्यावरून आज सोमवारी सकाळी ८.१५ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल…








