सरंबळ हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

कुडाळ : प्रतिनिधी ग्रामीण भागातील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत ग्रामीण शाळांमधून मिळणारे संस्कार, मूल्यशिक्षण व शिस्त हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे असतात, असे प्रतिपादन कुडाळ बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी सरंबळ हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण…





