Category सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय शिंदे यांची महाराष्ट्र राज्य संघ व्यवस्थापकपदी निवड!

विजयवाडा येथे होणाऱ्या ५१ व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी मान जिल्ह्यातून आणि क्रीडा वर्तुळातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव मालवण : महेश कदम     सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय मधुकर शिंदे यांची मुलांच्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनिअर बास्केटबॉल संघाच्या ‘संघ व्यवस्थापक’ (मॅनेजर)…

सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांत दुष्काळाची ‘प्रथम कळ’ लागू!

पालकमंत्री नितेश राणे यांचे जिल्हा प्रशासनाला पंचनामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्यात जमीन महसूलात सूट, पीक कर्ज पुनर्गठनासह विविध सवलती सिंधुदुर्गनगरी : खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट व अन्य घटकांच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे निदर्शनास…

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी; सोमवारी ठाकरे शिवसेना आणि महाविकास आघाडी देणार कुडाळ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन!

शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीविरोधात तसेच त्यांच्या राजीन्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी, दि. २८…

पालकमंत्री नितेश राणे उद्या रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

भातशेती पिक परिस्थितीची पाहणी; जिल्हाधिकारी कार्यालयात संभाव्य दुष्काळ परिस्थितीचा घेणार आढावा सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना.नितेश राणे उद्या रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.      सकाळी…

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त मच्छीमार व तलावांची पाहणी!

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्हा दौरा मुंबई : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री.नितेश राणे हे सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर…

बाप्पाच्या उत्सवाला आकार देणाऱ्या हातांचा सन्मान!

सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करूया – विशाल परब सावंतवाडीत नागरी कृती समितीच्या कार्यक्रमात नागरी सत्कार सावंतवाडी : कोकणची संस्कृती आणि गणेशोत्सवाचे अतूट नाते आहे. हा उत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पडद्यामागे राहून निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या विविध…

मालवण तालुक्यात अकरा दिवसांच्या गणपतींना थाटात निरोप!

ढोल-ताशांचा गजर, बाप्पाचा जयघोष; मालवणमध्ये अकरा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन मालवण : प्रतिनिधी      ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात मालवण तालुक्यात आज गुरुवारी अकरा दिवसांच्या गणपतींचे थाटात विसर्जन करण्यात आले. समुद्रकिनारे, नदी, ओहोळ तसेच विविध विसर्जनस्थळी भक्तांनी…

‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; सिंधुदुर्गात अकरा दिवसांच्या गणरायांना निरोप!

ढोल-ताशांचा गजर; फटाक्यांची आतषबाजी अन् भक्तिमय वातावरण बाप्पाचा जयघोष सिंधुदुर्ग : ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!’च्या जयघोषात, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गुरुवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अकरा दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शहरापासून ग्रामीण…

महिला शेतकऱ्यांना मिळणार अधिकृत ओळख; प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल उपलब्ध

कुडाळ तालुक्यातील पात्र महिलांनी अर्ज करण्याचे तालुका कृषी अधिका-यांचे आवाहन कुडाळ : राज्यातील महिला शेतकऱ्यांना अधिकृत मान्यता देऊन त्यांना विविध शासकीय योजना, कार्यक्रम, कृषी पतकर्ज, विमा, कृषी निविष्ठा तसेच कृषी विस्तार सेवांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतले ‘सिंधुदुर्गचा राजा’चे मनोभावे दर्शन!

कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने कुडाळ येथे साकारलेल्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीचे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची विधिवत पूजा करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुख-समृद्धी आणि सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.    …

error: Content is protected !!