कुडाळात शिंदे शिवसेनेने रिक्षा रॅली काढून नारळीपौर्णिमा केली साजरी!

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते भंगसाळ नदीपात्रात नारळ अर्पण कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरात शिवसेना (शिंदे) पक्षाने आज गुरूवारी सायंकाळी नारळीपौर्णिमेनिमित्त रिक्षा रॅली काढत भंगसाळ नदीला नारळ अर्पण करून मोठ्या उत्साहात नारळीपौर्णिमा साजरी केली. या रॅलीत आमदार निलेश राणे यांच्यासह…








