गणेशोत्सवापूर्वी सिंधुदुर्गातील रस्त्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करा!

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश सिंधुदुर्गातील प्रमुख रस्त्यांचे सेफ्टी ऑडिट करा; अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्याचे आदेश मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने येणाऱ्या चाकरमान्यांसह स्थानिक नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी…







