ओरोसजवळ मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; कारसह रेलिंग दुचाकीवर कोसळले!

चालकाचा ताबा सुटला अन् कार रेलिंगला धडकली; दुचाकीवरील दोघांसह चौघे गंभीर जखमी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर ओरोस सावंतवाडा परिसरात आज मंगळवारी दुपारी सुमारे ३ वाजता भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने मारुती सुझुकी स्विफ्ट कार…








