कुडाळ मध्ये कारला अपघात!

तुपटवाडी पुलाजवळ अपघात कुडाळ : कुडाळ शहरातील तुपटवाडी जवळच्या पुलाजवळ आज बुधवारी रात्री एका चार चाकी कारला अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारचालकाला तेथील रस्त्यावरील गतिरोधकाचा अंदाज न…








