Category सिंधुदुर्ग

दमदार पाऊस, दाट धुके आणि उत्साहात रंगली तिसरी आंबोली मान्सून मॅरेथॉन; सिंधुदुर्गासह चार राज्यातून ७०० धावपटूंचा सहभाग

सह्याद्रि ॲडव्हेंचर ॲड रेसंक्यु ग्रुप आंबोली – सांगेली व सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्गचे आयोजन सामूहिक कामगिरीवरच आंबोली मॅरेथाॅन यशस्वी – गजानन कांदळगावकर व मायकेल डिसोजा सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     सह्याद्रि ॲडव्हेंचर ॲण्डरेस्क्यु ग्रुप आंबोली – सांगेली व सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांचे संयुक्त…

नागरिकांशी संवाद साधण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या कणकवलीत!

पालकमंत्री नितेश राणे यांच्यासमवेत स्वीकारणार निवेदने भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती कणकवली : प्रतिनिधी     राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारी ३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान ते मत्स्यव्यवसाय व…

‘बांधावरची शाळा’ उपक्रमाचा तेर्सेबांबर्डेत शुभारंभ; विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीची ओळख!

बालपणापासून शेतीची आवड व आधुनिक कृषीचे ज्ञान रुजविणे काळाची गरज : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे रानभाज्या, पारंपरिक अवजारे आणि आधुनिक कृषी प्रदर्शनाने वेधले लक्ष कुडाळ : प्रतिनिधी          विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आत्मीयता, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख आणि कृषी क्षेत्राबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी…

बेळणे खुर्दमध्ये जनावरांच्या पुल्पी किडनी रोगावरील लसीकरण व जनजागृती!

रावे कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थ्यांचा पशुसंवर्धनासाठी पुढाकार वेळेवर लसीकरणाने जनावरांचे आरोग्य सुदृढ; डॉ. तुळशीराम वजीर यांचे मार्गदर्शन कणकवली : प्रतिनिधी     कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील अंतिम वर्षातील कृषी विद्यार्थ्यांनी रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत बेळणे खुर्द गावात जनावरांच्या आरोग्य संवर्धनासाठी पुल्पी…

आंबोली मान्सून मॅरेथॉनसाठी सिंधुदुर्गासह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातून ७०० धावपटू सज्ज!

रिमझिम पाऊस, धुक्याची चादर अन् सह्याद्रीच्या सान्निध्यात उद्या धावणार आंबोली २१, १० व ५ किमी गटात रंगणार आंबोली मान्सून मॅरेथॉन; आकर्षक बक्षिसांची लयलूट कुडाळ : प्रतिनिधी      सह्याद्री अॅडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली-सांगेली आणि सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या,…

प्रशासनाने अधिक गतीने काम करत शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात – पालकमंत्री नितेश राणे!

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाद्वारे शासनाच्या विविध सेवांचा लाभ जिल्ह्यातील दुर्गम, डोंगराळ भागांत शासकीय सेवा ऑफलाइन देण्यासाठी प्रयत्न करणार कणकवली : प्रतिनिधी      सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सेवा जलद, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट…

शासकीय योजना केवळ कागदावर मर्यादित न राहता शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोचल्या पाहीजेत – आ.निलेश राणे!

जनतेचा उदंड प्रतिसाद…कुडाळात महसूल समाधान शिबिर ठरले “समाधानकारक” कुडाळ : प्रतिनिधी      “शासकीय योजना केवळ कागदावर किंवा स्टॉलपुरत्या मर्यादित न राहता त्या शेवटच्या लाभार्थ्याच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करणे गरजेचे आहे,” असे सांगत आमदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना…

सायबर फसवणुकीतील ३.४० लाखांची रक्कम देवगडातील युवकाच्या खात्यात; गुन्हा दाखल!

पोलिसांकडून पुढील तपास सुरू देवगड : प्रतिनिधी     देशभरातील विविध राज्यातील १२ तक्रारदारांनी ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या होत्या या तक्रारीच्या अनुषंगाने  एनसीसीआरपी पोर्टलवर सदर पडताळणी केली असता १२ तक्रारदारांच्या एकूण ३ लाख ४० हजार ९८१ रुपये ८९ पैसे इतकी रक्कम…

कुडाळ बॅरिस्टर नाथ पै विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमाखदार गौरव सोहळा!

दहावीतील गुणवंतांसह शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार परिश्रम, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश कुडाळ : प्रतिनिधी बॅरिस्टर नाथ पै विद्यालय, कुडाळ येथे मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी शैक्षणिक वर्ष सन २०२५–२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात…

कागदोपत्री नव्हे, प्रत्यक्षात गुणवत्तापूर्ण कामे करा – आ. निलेश राणे!

ओरोस येथे आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी        सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा विकास आराखड्यातील कामांचा विशेष आढावा घेण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. यावेळी शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक रुपयाचा विकासकामांसाठी पारदर्शक व परिणामकारक वापर व्हावा, असे…

error: Content is protected !!