सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचा जाहीर पाठिंबा!

पेपरफुटी, भ्रष्टाचाराविरोधात शिक्षक संघ आक्रमक; उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ‘Save Education, Save Nation’चा नारा; शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकतेची मागणी सिंधुदुर्ग : महेश कदम शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटी, भ्रष्टाचार तसेच विविध प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक…








