जि.प.शाळा केरवडे तर्फ माणगाव येथे शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ; विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन!

जि.प. सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या पुढाकारातून चौथी-सातवी शिष्यवृत्ती उपक्रमाला प्रारंभ गणित, मराठी, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी विषयांचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तयारीची संधी कुडाळ : प्रतिनिधी पिंगुळी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या सौजन्याने राबविण्यात येणाऱ्या ‘शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग’ या उपक्रमाचा शुभारंभ…








