पेपरफुटीविरोधात कुडाळात शिवसेना (उबाठा) व युवासेनेचे अनोखे ‘पेपर विक्री केंद्र’ आंदोलन!

‘मान्सून ऑफर’मध्ये विक्रीला डमी प्रश्नपत्रिका; सरकारच्या परीक्षा व्यवस्थेवर उपरोधिक प्रहार प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवा; मंदार शिरसाट यांचा सरकारवर हल्लाबोल कुडाळ : प्रतिनिधी पेपरफुटीविरोधात कुडाळ येथे आज सकाळी कुडाळच्या आठवडा बाजारादिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेनेने युवासेना जिल्हाप्रमुख मंदार…








