वालावल मुर्तळीवाडीत दरडीचा भला मोठा दगड घरावर धडकला; सुदैवाने मोठा अनर्थ टळला!

सिंधुदुर्गात पावसाचा जोर; गेल्या चोवीस तासांत सरासरी 52.37 मि.मी. पावसाची नोंद अतिवृष्टीत नानेली, असणियेत घरांचे नुकसान; पडझडीच्या अनेक घटना सिंधुदुर्ग : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर कायम आहे. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या या पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडून नुकसान…








