आठवडा बाजाराच्या गर्दीत वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ लंपास!

एस.टी. बसमध्ये चढताना चोरट्याचा डाव बसस्थानकात सीसीटीव्ही नसल्याने तपासाला अडथळा वैभववाडी : प्रतिनिधी आठवडा बाजाराच्या दिवशी एस.टी. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून पलायन केल्याची घटना बुधवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास वैभववाडी बसस्थानकात…








