करूळ येथील धरणात तीन शाळकरी मुली बुडाल्या!

वैभववाडी : प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील करुळ जामदारवाडी धरणात तीन मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या तीनही शाळकरी मुली असून दोघी करुळ भोयडेवाडी येथील तर एक कुसूर येथील आहे. या मुली मामाच्या गावी आल्या होत्या. ही घटना बुधवारी…








