ओरोसजवळ एलसीबीची मोठी कारवाई; गोवा बनावटी दारूसह 1.50 कोटींचा मुद्देमाल जप्त!

गोव्याहून मुंबईच्या दिशेने होत असलेल्या अवैध मद्य वाहतुकीचा पर्दाफाश चौवीस तासातील एलसीबीची दुसरी मोठी कारवाई सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत गोव्याहून मुंबईच्या दिशेने अवैधरित्या नेण्यात येणा-या गोवा बनावटी दारूसह सुमारे…








