कुणकेश्वरच्या पर्यटनाला ‘ताज’ची झळाळी; ५० खोल्यांचे आलिशान हॉटेल साकारणार!

पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत मंत्रालयात झाला करार सिंधुदुर्गच्या पर्यटनासह रोजगाराच्या संधींना मोठी चालना सिंधुदुर्ग/मुंबई : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुणकेश्वर येथे ‘ट्री ऑफ लाईफ’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या आलिशान हॉटेलची उभारणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील करार मंगळवारी…








