राज्यात पावसाळी मासेमारी बंदी आता १५ ऑगस्टपर्यंत!

मंत्री नितेश राणे यांची विधानसभेत घोषणा मत्स्यसंपदेचे संवर्धन, माशांच्या प्रजननाला चालना आणि मच्छीमारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मत्स्यसाठ्याचे संवर्धन, माशांना प्रजननासाठी अधिक कालावधी उपलब्ध करून देणे तसेच पावसाळ्यातील खराब हवामानामुळे मच्छीमारांचे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी राज्य शासनाने पावसाळी…








