विद्यार्थ्यांच्या सायबर सुरक्षेबाबत पालकांनी सतर्क राहावे – पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम

वालावल हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात आदर्श विद्यार्थी म्हणून अथर्व ठाकूरचा गौरव कुडाळ : प्रतिनिधी आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असून, पालकांनी आपल्या पाल्याच्या संगतीकडे व मित्रपरिवाराकडे विशेष लक्ष द्यावे. सायबर सुरक्षेबाबत सर्वांनीच जागृत राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कुडाळ…








