माजी ग्रामविकास अधिकारी मनोहर नारायण उर्फ भाई मडव यांचे निधन!

कुडाळ : गाव जांभवडे ता. (कुडाळ) येथील रहिवाशी मनोहर नारायण मडव (भाई मडव) (वय 85) यांचे सोमवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. माजी ग्रामविकास अधिकारी म्हणून 25 वर्षे सेवा करून ते निवृत्त झाले होते. नोकरीच्या काळात त्यांनी घोटगे, सोनवडे,नरडवे,भरणी दारिस्ते,…







