युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळमध्ये ५ हजार वृक्षलागवडीचा संकल्प!

शिवसेना (उबाठा)-युवासेनेचा ‘आमची हाक, तुमचा प्रतिसाद’ वृक्षलागवड उपक्रम १३ जून रोजी अभियानाचा शुभारंभ; नगरसेवक मंदार शिरसाट यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील भूजल पातळी गेल्या काही वर्षांत सातत्याने खालावत असून ही बाब भविष्यासाठी चिंताजनक आहे. पूर्वी ४० फुटांवर मिळणारे…








