बांबू धोरणांतर्गत पाच वर्षांत ५० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित!

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनी बांबू शेतीकडे वळण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने देशात प्रथमच स्वतंत्र बांबू धोरण राबवण्यास सुरुवात केली असून पुढील पाच वर्षांत सुमारे ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. वाढत्या तापमानामुळे कोकणातील…



