वैभववाडी महाविद्यालयात ॲडव्हान्स एक्सेल व ओरिजन लॅब वर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
वैभववाडी प्रतिनिधीयेथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागामार्फत पीएम उषा अंतर्गत ॲडव्हान्स एक्सेल आणि OriginLab या विषयावर दोन दिवसीय हॅण्ड्स-ऑन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचा उद्देश विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक…




