Category सिंधुदुर्ग

लोकसहभागातून काळसे येथे नाल्यातील गाळ काढण्याचे काम!

नाना पाटेकर यांच्या कार्याला कृतीतून श्रद्धांजली जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या सहभागातून जलसंधारण व पर्यावरण संवर्धनाचा संदेश सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील काळसे येथे नैसर्गिक झऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याचे संवर्धन व त्याचा सुयोग्य वापर करण्याच्या उद्देशाने लोकसहभागातून नाल्यातील गाळ काढण्याचे श्रमदान…

भातशेती नुकसानीचे पंचनामे १० ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करा!

जि.प.कृषी समिती सभेत सभापती दादा साईल यांचे निर्देश सिंधुदुर्ग : जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती गंभीर बनली असताना नुकसानीच्या पंचनाम्यांना संथ गती असल्याने जि.प. कृषी समितीच्या बैठकीत कृषी समिती सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांनी आज प्रशासनाला धारेवर…

कमिशनच्या आमिषाने बँक खाते दिले; कुडाळातील तिघे गुजरात पोलिसांच्या ताब्यात!

संशयास्पद व्यवहारांचा तपास; कुडाळमध्ये खळबळ बँक खाते अनोळखी व्यक्तीला देऊ नका; पोलिसांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी        कमिशनच्या आमिषापोटी स्वतःचे बँक खाते अनोळखी व्यक्तींना वापरण्यास दिल्याने कुडाळ तालुक्यातील एका फर्मच्या तीन संचालकांना गुजरात पोलिसांनी नाट्यमयरित्या ताब्यात घेतले. या खात्यांमधून काही संशयास्पद…

अटकेची भीती दाखवून कुडाळात रेल्वे कर्मचाऱ्याला अज्ञातांकडून ४.६० लाखांचा गंडा!

कुडाळ पोलीसांकडून तपास सुरू कुडाळ : बँक खात्यावर संशयास्पद व्यवहार झाल्याचे सांगून अटक करण्याची भीती दाखवत अज्ञात व्यक्तींकडून कुडाळ येथील रेल्वे कर्मचाऱ्याची ४ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अटक टाळण्यासाठी सांगितलेल्या खात्यावर पैसे जमा…

पोषण हा प्रत्येक कुटुंबाचा आणि समाजाचा विषय व्हावा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे!

‘राष्ट्रीय पोषण माह’चा कणकवलीत जिल्हास्तरीय समारोप उत्साहात कणकवली : लहान बालके, गर्भवती आणि स्तनदा मातांच्या आरोग्यासाठी सकस व संतुलित आहाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पोषणाबाबत व्यापक जनजागृती केल्याशिवाय सुदृढ आणि निरोगी पिढी घडविणे शक्य नाही. त्यामुळे पोषण हा केवळ एका विभागाचा…

नेरूरपार जेटी येथे अनधिकृत वाळू होड्यांवर कुडाळ महसूल विभागाची कारवाई!

तीन भरलेल्या होड्या नदीपात्रात बुडविल्या; दोन होड्या प्रवाहाबरोबर सोडून देण्यात आल्या कुडाळ : कुटगाव येथील नेरूरपार जेटी परिसरात आज दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास महसूल विभागाच्या पथकाने अनधिकृत वाळू उपशाविरोधात कारवाई केली.      उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या…

कुडाळ शहराच्या कचरा प्रश्नावर सकारात्मक तोडगा; नगराध्यक्षांच्या प्रयत्नांना यश!

शहरातील कचरा संकलन आजपासून सुरळीत सुरू नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेलकर-शिरवलकर यांची माहीती कुडाळ : कुडाळ शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने निर्माण झालेल्या अडचणीवर नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर यांनी प्रशासनाच्या सहकार्याने सकारात्मक तोडगा काढण्यात यश मिळविले आहे. सांगीर्डेवाडी येथील घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरात…

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी ‘देवदर्शन आनंद यात्रा’!

‘सेवा संकल्प अभियान’तून दिव्यांग बांधवांना देवदर्शनाची संधी सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान–२०२६’ अंतर्गत भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी ‘देवदर्शन आनंद यात्रा’ आयोजित करण्यात आली. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष…

महाराष्ट्रात उभारणार आधुनिक ‘स्किल ट्रेनिंग सेंटर’; बंदर व सागरी क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीला चालना!

कृष्णापटणम अदानी स्किल सेंटरला मंत्री नितेश राणे यांची भेट मंत्री नितेश राणे यांचा आंध्रप्रदेश दौरा कृष्णापटणम : महाराष्ट्रातील वाढवण बंदर, मरीन क्लस्टर, दिघी पोर्ट यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी आवश्यक असलेले कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ राज्यातच तयार करण्यासाठी आधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्रे…

कृष्णापटणम अदानी पोर्टच्या पाहणीतून महाराष्ट्रातील बंदर विकासाला नवी दिशा!

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची अत्याधुनिक बंदर सुविधांची पाहणी कृष्णापटणम (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशातील कृष्णापटणम येथील अदानी पोर्टला महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज भेट देऊन बंदरातील अत्याधुनिक पायाभूत सुविधा, कार्गो हाताळणी व्यवस्था, खोल…

error: Content is protected !!