राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत लोकजीवन समजून घ्या – प्रफुल्ल वालावलकर

नेरूर येथे कुडाळ बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे निवासी श्रमसंस्कार शिबिर सुरूकुडाळ : प्रतिनिधी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजात वावरत असताना तेथील लोकजीवन समजून घ्यावे. श्रमसंस्कार शिबिराच्या रूपाने निसर्गात आणि लोकांमध्ये मिसळण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना मिळत असून तिचा पुरेपूर लाभ घ्यावा.…





