रानभाज्यांचा सुगंध दरवळला; ५१ प्रकारच्या भाज्या अन् १५० हून अधिक पाककृतींची मेजवानी!

कुडाळ पंचायत समितीच्या तालुकास्तरीय रानभाजी प्रदर्शन व पाककृती महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : रासायनिक खतांच्या वापरामुळे पिकविल्या जाणाऱ्या भाज्यांच्या वाढत्या वापराच्या काळात निसर्गाच्या कुशीतून मिळणाऱ्या रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कुडाळ पंचायत समितीच्या वतीने येथील महालक्ष्मी हॉल येथे मंगळवारी…







