धावत्या एसटी बसमधून धुराचे लोट; प्रवाशांमध्ये घबराट!
मालवण मार्गावरील कुपेरीच्या घाटीत थरार मालवण : महेश कदम वेंगुर्ला येथून मालवणच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसमधून अचानक धुराचे लोट निघाल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. या घटनेत गाडीला आग लागल्याच्या भीतीने एका तरुणीने धावत्या बस मधल्या खिडकीतून थेट बाहेर उडी मारल्याची…








