बिबवणेत भरदिवसा धाडसी घरफोडी; १३ लाखांचा ऐवज लंपास!

मुंबई-गोवा महामार्गालगत बंद घराला चोरट्यांचा डल्ला; श्वान पथकाकडून तपास कुडाळ पोलिसांसह एलसीबीकडून चोरट्यांचा शोध कुडाळ : कुडाळ तालुक्यातील बिबवणे-नाईकवाडी येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. काल सोमवारी सायंकाळी उशिरा चोरीचा प्रकार उघडकीस आला.…








