जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळा क्रमांक ३ येथे वृक्षारोपण…!

नगरसेविका सुप्रिया नलावडे यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश कणकवली : प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ७ मधील नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या वतीने प.पू. भालचंद्र महाराज शाळा क्रमांक ३ येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा…








