आंबडपाल शाळेतील मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्यासाठी शाळा बंद आंदोलन!

मुख्याध्यापकांच्या बदलीविरोधात पालक–ग्रामस्थ एकवटले बदली रद्द करण्याची मागणी, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा आंबडपाल येथील मुख्याध्यापक संजय बगळे यांची बदली रद्द करून त्यांना तात्काळ याच शाळेत हजर करून घ्यावे, या मागणीसाठी सोमवारी सकाळपासून…







