कर्ज वसुलीच्या नोटीसांमुळे शेतकरी वेठीस!

जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांनी वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी नोटिसा बजावून वेठीस धरले जात आहे. याबाबत आपण लक्ष घालून संबंधित संस्थेस शेतकऱ्यांना वेटीस धरून त्रास न देणेबाबत सूचना द्यावी, अशी…





