कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात आणि रंगतदार कार्यक्रमांच्या सादरीकरणात मोठ्या उत्साहात साजरे झाले. महाविद्यालयीन जीवनातील अविस्मरणीय क्षणांची साक्ष देणारे हे संमेलन स्मरणीय ठरले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आयर्नमॅन किताब संपादन करणारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी…







