देवगड येथील लोक अदालतीत ५७ प्रकरणे निकाली

देवगड : प्रतिनिधी उच्च न्यायालय- मुंबई, राज्य विधी सेवा प्राधिकरण- मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून येथील दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर येथे शनिवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश…








