आंदुर्लेत कीटकनाशकांच्या सुरक्षित वापराचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना ‘PPE’ वापराचे मार्गदर्शन!

बुरशीनाशकांची सुरक्षित हाताळणी काळाची गरज; RHWE विद्यार्थिनींचा जनजागृती उपक्रम वाहतूक, साठवणूक आणि फवारणीत घ्या ही काळजी; आंदुर्ले येथे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन कुडाळ : प्रतिनिधी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RHWE) कार्यक्रमांतर्गत आंदुर्ले येथे शेतकरी श्री. जयवंत परब यांच्या शेतावर “वाहतूक, साठवणूक व…








