आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धा !

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने १८ मार्च रोजी स्पर्धेचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील श्री सिंधुदुर्ग राजा गणरायाच्या मैदानामध्ये बुधवार १८ मार्च रोजी संध्या. ५ वाजल्यापासून महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…







