LPG गॅस व पेट्रोल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सिंधुदुर्गात प्रतिबंधात्मक आदेश जारी!
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सध्याच्या आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅस, पेट्रोल व इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ मधील कलम १६३ अन्वये जिल्हाधिकारी…








