‘सक्षम 2025-26’ अभियानातून ऊर्जा सुरक्षेला चालना!

रोहित कांबळे यांची कुडाळमध्ये माहीती; इंधन बचतीचा संदेश कुडाळ : प्रतिनिधी भारत सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘सक्षम 2025-26 (संरक्षण क्षमता महोत्सव)’ या राष्ट्रीय अभियानाच्या उद्दिष्टांबाबत इंडियन ऑइल कंपनीचे अधिकारी रोहित कांबळे यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. कुडाळ…





