मालवण तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर!

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार वितरण श्रीगणेश गावकर, सुधीर पडेलकर यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार तर प्रशांत हिंदळेकर यांना ‘बेस्ट स्टोरी अवॉर्ड’ डॉ. ज्योती तोरसकर यांचा मालवण रत्न तर निलेश गवंडी यांचा कला रत्न पुरस्काराने होणार सन्मान मालवण : …







