कुडाळमधील गणेश घाट सुशोभीकरण काम अपूर्ण; शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे आक्रमक!

१५ ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्यास डेडलाईन; अन्यथा धरणे आंदोलन शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांचा न.पं.प्रशासनाला इशारा कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील भंगसाळ नदीच्या किनारी सुरू असलेल्या गणेश घाट सुशोभीकरणाच्या कामाबाबत कुडाळ नगरपंचायतीला निवेदन देत शिवसेना शहर प्रमुख तथा…








