Category राजकीय

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवस सोहळ्याला मंत्री राधाकृष्ण विखेपाटील राहणार उपस्थित!

वैभववाडी : प्रतिनिधी     माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा 10 एप्रिल रोजी होत आहे. या भव्य सोहळ्यास राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील उपस्थित राहणार आहेत. राज्यातले महनीय व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून कार्यक्रमाची…

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवस सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार!

वाढदिवस सोहळा ठरणार सिंधुदुर्गच्या राजकीय इतिहासातील लक्षवेधी क्षण कणकवली : प्रतिनिधी      माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण सोहळ्याची तयारी जोरात सुरू असून, या भव्य सोहळ्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख…

एलईडी मासेमारीवरून सत्ताधाऱ्यांवर वैभव नाईकांचा घणाघात; मोर्चाच्या भीतीनेच कारवाई!

मच्छिमारांच्या प्रश्नांवर ठाकरे शिवसेनेचा हल्लाबोल १० तारखेला मालवणात मोर्चाचे आवाहन; “पक्षभेद विसरून मच्छिमारांनी सहभागी व्हावे – वैभव नाईक मालवण : प्रतिनिधी     ठाकरे शिवसेनेने आंदोलनाचे हत्यार उपसताच दोन वर्षे झोपलेल्या मत्स्योद्योग मंत्र्यांना अचानक जाग आली आहे. केवळ मोर्चाच्या भीतीने त्यांनी कारवाईच्या…

एलईडी लाईट मासेमारीविरोधात मालवणमध्ये मोर्चाचे आयोजन!

ठाकरे शिवसेनेच्या मोर्चाला मच्छिमार संघटनांचा पाठिंबा मालवण : प्रतिनिधी      अनधिकृत आणि विनाशकारी एलईडी लाईट मासेमारी आणि डिझेल दरवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे १० एप्रिल रोजी मत्स्य विभागावर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चाला श्रमिक मच्छिमार संघ, श्रमाजिवी रापण संघटना आणि…

सीआरझेड आणि तळाशील गावाच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा!

आमदार निलेश राणे यांची माहीती मालवण : प्रतिनिधी     जिल्हाधिकारी कार्यालयात सीआरझेड आणि तळाशील गावाच्या प्रलंबित प्रश्नांवर आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत आज सकारात्मक तोडगा निघाला आहे. तळाशील गावातील वाळू उपसा कायमस्वरूपी बंद राहणार असून किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावत ८० टक्के…

खा.नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे १० एप्रिलला उद्घाटन!

अभिनेते संजय दत्त, गायक सोनू निगम यांचा लाईव्ह शो कणकवलीत राजकीय,विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती कणकवली : प्रतिनिधी      माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात येत्या १० एप्रिल रोजी होत असून, त्यानिमित्त जिल्हा भाजपच्या वतीने वर्षभर विविध…

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमत्त शरीरसौष्ठव स्पर्धा!

विट्ठल देसाई मित्रमंडळाच्या वतीने आयोजन कणकवली : प्रतिनिधी      माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीयमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने व विठ्ठल देसाई मित्रमंडळाच्यावतीने ‘खासदार श्री २०२६ ’ या शरीरसौष्ठव स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे. सदरची स्पर्धा…

बेकायदेशीर एलईडी वापरणाऱ्या मासेमारी बोटींवरील कारवाईसाठी तपासणी मोहिम व्यापक करा!

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : प्रतिनिधी      एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींवर कारवाई करण्यासाठी तपासणी मोहिम व्यापक प्रमाणात राबवावी असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.      मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे…

चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा!

सिंधुदुर्गचे पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी- मुंबई, मुंबई-चिपी ही विमान सेवा जलदगतीने सुरु व्हावी यासाठी  संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व…

जनतेच्या समस्यांचे जलद निवारण करणे हे माझे कर्तव्य – पालकमंत्री नितेश राणे

पालकमंत्री नितेश राणे यांचा नागरिकांशी थेट संवाद नागरिकांच्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     जनतेच्या अडचणी दूर करणे हे पालकमंत्री म्हणून माझे  कर्तव्य आहे. त्यामुळे लोकांशी सातत्याने संवाद साधणे, त्यांच्या गाठीभेटी घेणे आणि त्यांच्या समस्या तात्काळ सोडवणे यावर…

error: Content is protected !!