Category राजकीय

कुडाळ तालुक्यातील ग्रा.पं. पोट निवडणुकीचा निकाल जाहीर!

कालेली ग्रा.पं. थेट सरपंच पदी समृद्धी कालेलकर विजयी! चेंदवणमध्ये, रानबांबुळी व गावराईतील सदस्य पदाचा निकाल कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीसाठी मंगळवारी 58.90 टक्के एवढे मतदान झाले. त्यानंतर बुधवारी सकाळी कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे मतमोजणी प्रक्रिया पार…

ग्रा.पं. पोट निवडणूक; जिल्ह्यात सरासरी ५२.९९ टक्के मतदान!

घोणसरी, चौके, कालेली, माजगांव मध्ये थेट सरपंच पदासाठी रंगत शांततेत मतदान प्रक्रिया पार; उद्या (२९ एप्रिल) मतमोजणी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      राज्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य व थेट सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पोटनिवडणुक अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मंगळवार, २८ एप्रिल…

मालवण आमसभेत प्रशासनावर संताप; आमदार निलेश राणेंचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश!

‘टाइम बॉंड कामे करा’  – आमदार निलेश राणेंच्या सूचना रस्ते, वीज, मत्स्य व दुरसंचार प्रश्नांवर जोरदार चर्चा मालवण : महेश कदम        मालवण येथे झालेल्या पंचायत समितीच्या आमसभेत महावितरण, एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग ते दुरसंचार विभाग या नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या…

कुडाळ पंचायत समितीची आमसभा !

आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नागरीकांच्या निवेदनांसह विभाग निहाय आढावा कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ पंचायत समितीची आमसभा आज सोमवारी येथील महालक्ष्मी हॉलच्या सभागृहात आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या आमसभेत विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला…

जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल व्यापारी महासंघाने पालकमंत्र्यांचे मानले आभार!

जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार  – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्री नितेश राणेंची भेट वैभववाडी : प्रतिनिधी      सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व बाजारपेठामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच कार्यान्वित केले जातील. तसेच कचरामुक्त जिल्ह्यासाठी सर्व शहरातून कचराकुंड्या…

टोलबाबत पालकमंत्र्यांच्या भूमिकेचे वैभव नाईकांकडून स्वागत!

कुडाळ : प्रतिनिधी      पालकमंत्री नितेश राणे यांनी टोल बाबत घेतलेल्या भूमिकेचे ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी स्वागत केलंय. सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी मिळत असेल तर आम्ही आंदोलन का करावं ? अस सांगून पालकमंत्र्यांच्या या भूमिकेची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी…

ग्रामपंचायत पोट निवडणूक – २०२६!

जिल्ह्यात १४ ग्रामपंचायतीत २८ एप्रिल रोजी मतदान १४ हजार २१० मतदार बजावणार मतदानाचा हक्क सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी        राज्यातील ग्रामपंचायतीतील सदस्य / थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे दिनांक ३१.०१.२०२६ पर्यंत रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी वैभव नाईक!

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री येथे झालेल्या बैठकीत निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबई मातोश्री येथे बैठक मुंबई : प्रतिनिधी          शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील…

महसूल विषयक प्रलंबित प्रश्न सोडवून नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा द्या!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       जिल्ह्यातील महसूल विषयक प्रलंबित प्रश्न सोडवून नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा देण्यासाठी विविध कायदे व धोरणांतील सुधारणा प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.      जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली…

टोल आंदोलनावरून वैभव नाईकांचा आ. राणेंवर जोरदार पलटवार!

“ठेकेदाराने वाढदिवसाला जाहिराती दिल्यावर आंदोलन गुंडाळले”; नाईकांचा आरोप जनतेसाठी लढा सुरूच ठेवणार – वैभव नाईक कुडाळ : प्रतिनिधी      माझ्यावर टीका करणाऱ्या आ.निलेश राणेंनी त्यावेळी केलेले हातीवले टोलनाक्याचे आंदोलन ठेकेदाराने वाढदिवसाला जाहिराती दिल्यानंतर गुंडाळले हे जनता विसरली नाही, असा पलटवार शिवसेना…

error: Content is protected !!