Category राजकीय

भुईबावडा येथे ठाकरे शिवसेना पुरस्कृत उमेदवाराने निवडणुकीतून माघार; भाजपात केला प्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांची जादू,भुईबावडा पंचायत समितीत आव्हान संपुष्टात वैभववाडी : प्रतिनिधी       भुईबावडा पंचायत समितीतील उबाठा सेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवानंद पालांडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच मोरे यांनी पार पडलेल्या जाहीर…

केंद्रीय अर्थसंकल्पात वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गसाठी ३२४४ कोटींची तरतूद!

पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती मच्छिमार, नारळ, काजू साठीचा  मोदी सरकारचा निर्णय कोकणचे अर्थकारण बदलणारा कणकवली : प्रतिनिधी     केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कोकणच्या अर्थकारणाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यात मच्छिमारांसाठी नविन तलाव, फळ उत्पादनाला व्हॅल्यू…

ठाकरे शिवसेनेकडून वचननाम्याच्या जोरावर मैदानात उतरण्याचा निर्धार!

माजी आमदार वैभव नाईक यांनी वचननामा केला जाहीर कुडाळ : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जि. प व पं. स. निवडणुक 7 फेब्रुवारी रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वचनामा काढण्यात आलेला आहे. या वचनाम्याच्या माध्यमातून…

सतीश सावंत यांचा भारतीय जनता पार्टीत भव्य पक्षप्रवेश!

कोकणच्या राजकारणात मंत्री नितेश राणे यांचा “धमाका” ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी घेतले कमळ हाती कणकवली : प्रतिनिधी    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी अखेर ‘मशाल’ सोडून…

पिंगुळी जि.प. मतदारसंघात माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत प्रचाराचा झंझावात!

मांडकुलीत प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद; ठाकरे शिवसेनेची फौज मैदानात गंगाराम सडवेलकर, ममता राऊळ व कृष्णा धुरी यांचा गावागावात जोरदार प्रचार कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून, गावागावात…

आमदार निलेश राणेंचा डिगस मध्ये झंझावाती प्रचार दौरा!

कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी आज झंझावाती प्रचार दौरा करीत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.        जि.प.उमेदवार दादा साईल तसेच डिगस पं.स.चे उमेदवार निखील कांदळगावकर यांच्या प्रचारासाठी आमदार…

पिंगुळी जि. प. मतदारसंघात घराघरांत ठाकरे शिवसेनेचा जनसंवाद!

शिवसेना (उबाठा) उमेदवारांचा प्रचार वेगात; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद गंगाराम सडवेलकर–ममता राऊळ–कृष्णा धुरी यांचा गावोगावी जनसंवाद कुडाळ : प्रतिनिधी       पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद उमेदवार गंगाराम सडवेलकर तसेच पंचायत समिती उमेदवार ममता राऊळ व…

नेरूरमध्ये ‘१० खोके एकदम ओक्के’चा ‘मनसे’ बॅनरबॉम्ब

राजकीय वर्तुळात खळबळ कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) लावलेल्या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. “१० खोके एकदम ओक्के” असा थेट आणि बोचरा मजकूर असलेले बॅनर्स झळकवत मनसेने सत्ताधारी गटावर…

तेंडोली जि.प. मतदारसंघात सुजाता गावडे यांची प्रचारात आघाडी!

गावागावात प्रचारफेरी; तेंडोलीत ठाकरे शिवसेना–काँग्रेसचा संयुक्त प्रचार वेगात थेट मतदारसंवादाला प्रतिसाद; तेंडोलीत प्रचाराचा झंझावात कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील तेंडोली जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार सौ. सुजाता सचिन गावडे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत…

साळगाव पं.स. मतदारसंघात मिलिंद नाईक यांचा झंझावाती प्रचार दौरा!

साळगाव–मुळदेत महायुतीचा प्रचार वेगात; मिलिंद नाईक यांना उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांची भक्कम फौज, ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा – मिलिंद नाईक कुडाळ : प्रतिनिधी         पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघातील साळगाव पंचायत समिती मतदारसंघात शिंदे शिवसेना–महायुतीचे उमेदवार मिलिंद नाईक यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून,…

error: Content is protected !!