Category राजकीय

बेकायदेशीर एलईडी वापरणाऱ्या मासेमारी बोटींवरील कारवाईसाठी तपासणी मोहिम व्यापक करा!

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : प्रतिनिधी      एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींवर कारवाई करण्यासाठी तपासणी मोहिम व्यापक प्रमाणात राबवावी असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.      मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे…

चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा!

सिंधुदुर्गचे पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी- मुंबई, मुंबई-चिपी ही विमान सेवा जलदगतीने सुरु व्हावी यासाठी  संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व…

जनतेच्या समस्यांचे जलद निवारण करणे हे माझे कर्तव्य – पालकमंत्री नितेश राणे

पालकमंत्री नितेश राणे यांचा नागरिकांशी थेट संवाद नागरिकांच्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     जनतेच्या अडचणी दूर करणे हे पालकमंत्री म्हणून माझे  कर्तव्य आहे. त्यामुळे लोकांशी सातत्याने संवाद साधणे, त्यांच्या गाठीभेटी घेणे आणि त्यांच्या समस्या तात्काळ सोडवणे यावर…

पालकमंत्री नितेश राणे उद्या (४ एप्रिल) जनतेच्या घेणार गाठीभेटी!

ओरोस येथे पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांशी थेट संवाद कणकवली : प्रतिनिधी      राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  जनतेच्या गाठी भेटी घेण्यासाठी शनिवारी 4 एप्रिल 2026 रोजी उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री नितेश राणे…

एलईडी मासेमारीला सत्ताधाऱ्यांचे संरक्षण? – वैभव नाईकांचा गंभीर आरोप!

“फोन येतात म्हणून कारवाई नाही” – अधिकाऱ्यांवर दबावाचा दावा मच्छीमार आर्थिक संकटात; तीव्र आंदोलनाचा दिला इशारा मालवण : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील समुद्रात बेकायदेशीर एलईडी आणि पर्ससीन मासेमारी ही केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार आणि मंत्री यांच्या आशीर्वादानेच फोफावली आहे. एकीकडे…

खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात विविध उपक्रमांची रेलचेल!

राज्यस्तरीय बुद्धिबळ व जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धांसह अनेक कार्यक्रम कुडाळ भाजपचे आयोजन; तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार श्री. नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस शुक्रवार दि.10 एप्रिल रोजी…

माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

कणकवलीत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा कणकवली : प्रतिनिधी             कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस आज सकाळी कणकवली येथील त्यांच्या निवासस्थानी केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वैभव नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय,सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, नाईक कुटुंबिय…

कारणं नकोत… निकाल हवा… आ.निलेश राणे यांचा प्रशासनाला सूचक इशारा!

कुडाळ मध्ये‘नमो उद्यान’चे भूमिपूजन कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरातील ‘नमो उद्यान’ प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात आमदार निलेश राणे यांनी जाहीर मंचावरूनच प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत विकासकामांबाबत स्पष्ट आणि कठोर भूमिका मांडली. तिसरा-दुसरा नाही… आपल्याला पहिलाच क्रमांक हवा आणि पाच कोटींचं…

माजी आमदार वैभव नाईक यांचा (२६ मार्च) कुडाळ – मालवण दौरा!

वाढदिवस व श्रीरामनवमी निमित्त विविध ठिकाणी उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी      माजी आमदार वैभव विजय नाईक यांचा वाढदिवस व श्रीराम नवमी निमित्त गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी कुडाळ – मालवण तालुक्यात त्यांचा विविध ठिकाणी दौरा आयोजित करण्यात आला आहे. दौऱ्याचे…

वैभव नाईक यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; कुडाळमध्ये अभिष्टचिंतन सोहळा!

वैभव नाईक पुन्हा आमदार होऊन राज्याचे नेतृत्व करतील – परशुराम उपरकर संघर्ष आमच्यासाठी नवीन नाही; जनतेचा पाठिंबा आमच्यासोबत – वैभव नाईक कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ–मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आज (बुधवारी) कुडाळ येथे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा…

error: Content is protected !!