महायुतीचे उमेदवार दादा साईल यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा!

पावशी जि. प. मतदारसंघातून निवडणूक रिंगणात दमदार एन्ट्री कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून तुकाराम उर्फ दादा साईल यांनी आज आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर प्रमुख देवस्थानांचे दर्शन घेऊन…








