कुडाळ तहसीलसमोर उद्या ठाकरे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी)-मनसेचे धरणे आंदोलन!

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा; कुडाळात संयुक्त धरणे आंदोलनाची हाक विद्यार्थ्यांसह पालकांनी सहभागी होण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी नीट परीक्षा पेपर फुटीमुळे देशातील लाखो मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले, या सर्वाला जबाबदार असणारे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा…








