Category राजकीय

आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून ते सोडविण्याची जबाबदारी आता विरोधक म्हणून आपली – वैभव नाईक!

मालवण तालुक्यातील आडवली,सुकळवाड, मसुरे, आचरा विभागात विभागवार बैठकांना शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख तथा माजी आम.वैभव नाईक यांची उपस्थिती मालवण : प्रतिनिधी          देशात महागाई वाढली आहे.स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटत आहेत. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगीत शेकडो कोटींची चोरी झाली.सिंधुदुर्गात स्मार्ट…

बोट बांधणी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होणार!

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास; स्थानिक युवकांना कौशल्य प्रशिक्षणासह रोजगार देणार जहाज बांधणी, बंदरे विकास, मत्स्यव्यवसाय आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित आणखी अनेक प्रकल्प सिंधुदुर्गात येणार सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      जहाज बांधणी, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित आणखी अनेक…

आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून एसटी निवारा शेडसाठी १.२० कोटी मंजूर!

कुडाळ-मालवणमधील सहा मार्ग निवारा शेडचे होणार नूतनीकरण जीर्ण एसटी शेडना मिळणार नवे रूप; निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात कुडाळ/मालवण : प्रतिनिधी       गेली अनेक वर्षे नादुरुस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग निवारा शेड साठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून १ कोटी…

चेंदवण येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने घरांचे नुकसान!

जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांच्याकडून नुकसानीची पाहणी कुडाळ : प्रतिनिधी      चेंदवण गावातील टेंबवाडी येथे रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मेस्त्री कुटुंबाच्या तीन घरांवर झाड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत विजय मेस्त्री यांचे देवघर पूर्णपणे जमीनदोस्त झाले, तर श्रीमती…

चेंदवण येथे अतिवृष्टीत नुकसानग्रस्त झालेल्या घरांची कुडाळ भाजप पदाधिकाऱ्यांकडून पाहणी!

कुडाळ : प्रतिनिधी     सततच्या मुसळधार पावसामुळे चेंदवण येथील योगेश मेस्त्री व विजय मेस्त्री यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच आज संबंधित ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्तांना धीर देण्यात आला. तसेच आवश्यक…

देवगडच्या विकासावर कुणालाही गालबोट लावू देणार नाही; रोजगार, पर्यटन आणि विकासासाठी सरकार कटिबद्ध – पालकमंत्री नितेश राणे

ना.नितेश राणे यांच्या हस्ते देवगड येथे पर्यटन संकुल नाट्यगृहाचे भूमिपूजन अणुऊर्जा प्रकल्पाचा विषय संपला; देवगडमध्ये अफवा पसरवून वातावरण बिघडवू नका – मंत्री राणे देवगड : प्रतिनिधी        देवगडच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन, रोजगार, पायाभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत…

जिल्ह्यातील दशावतारांचे प्रश्न सोडविणार – पालकमंत्री नितेश राणे 

दशावतार कलाकारांच्या प्रश्नांबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा सिंधू रत्न योजना किंवा जिल्हा वार्षिक योजनेतून वेशभूषेसाठी आर्थिक मदतीचे आश्वासन कणकवली : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी नाट्य कलाकारांनी कणकवली येथील प्रहार भवन येथे महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा…

अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ कुडाळात महाआरती!

बाजारपेठेतील श्री देव मारुती मंदिरात ठाकरे शिवसेनेसह महाविकास आघाडीने केली महाआरती मुख्य दोषींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार – जिल्हाप्रमुख वैभव नाईक कुडाळ : प्रतिनिधी       अयोध्या येथील राम मंदिराच्या दानपेटीतील गैरव्यवहाराच्या निषेधार्थ कुडाळ तालुका तालुका शिवसेना (उबाठा) पक्षासह महाविकास आघाडीने…

गुन्ह्यांना घाबरणार नाही, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व अन्यायाविरुद्ध लढा सुरूच राहणार!

ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी    राज्यातील स्पर्धा परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ कुडाळ गांधी चौकात झालेल्या आंदोलनानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर युवासेना (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी…

पालकमंत्री नितेश राणे रविवारी ५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती कणकवली : प्रतिनिधी    राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवारी ५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

error: Content is protected !!