एलईडी मासेमारीवरून सत्ताधाऱ्यांवर वैभव नाईकांचा घणाघात; मोर्चाच्या भीतीनेच कारवाई!

मच्छिमारांच्या प्रश्नांवर ठाकरे शिवसेनेचा हल्लाबोल १० तारखेला मालवणात मोर्चाचे आवाहन; “पक्षभेद विसरून मच्छिमारांनी सहभागी व्हावे – वैभव नाईक मालवण : प्रतिनिधी ठाकरे शिवसेनेने आंदोलनाचे हत्यार उपसताच दोन वर्षे झोपलेल्या मत्स्योद्योग मंत्र्यांना अचानक जाग आली आहे. केवळ मोर्चाच्या भीतीने त्यांनी कारवाईच्या…







