जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल व्यापारी महासंघाने पालकमंत्र्यांचे मानले आभार!

जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्री नितेश राणेंची भेट वैभववाडी : प्रतिनिधी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व बाजारपेठामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच कार्यान्वित केले जातील. तसेच कचरामुक्त जिल्ह्यासाठी सर्व शहरातून कचराकुंड्या…







